Ferfar #19738 · पिंपोडे बुद्रुक
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : विकास सेवा सोसायटी पिंपोडे बुद्रुक नंबर २, पिंपोडे बुद्रुक
लिहुन देणार : विद्या राजेंद्र लेंभे रा. पिंपोडे बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 270,376,691 क्षेत्र 3.4700 वर रक्कम रुपये 5825000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.