Ferfar #5025 · तडवळे संमत वाघोली
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 304
- Talathi
- सचिन सातलिंग माळी
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
मा.उपविभागीय अधिकारी सो.कोरेगाव
आदेश क्रमांक /अपील/03/2026
सं.क्र.00020/2026
दि.31/08/2026
1) बाळासो दिनकर भोईटे 2) भाऊसो दिनकर भोईटे 3) सिंधुताई दिनकर भोईटे 4)बाळूताई दिनकर भोईटे मयत वारस काजल प्रल्हाद जाधव यांनी अर्ज दिले वरून मौजे तडवळे संमत वाघोली येथील गट नंबर 304 मध्ये खरेदी फेरफार क्र 4875 नुसार सुमन दिनकर भोईटे यांनी आपला हिस्सा क्षेत्र 0.6020 आर पो.ख. क्षेत्र 0.1460 रामचंद्र संपत भोईटे यांना विक्री केलेला होता.त्यानुसार रामचंद्र संपत भोईटे यांचे नाव 7/12 सदरी फेरफार क्र.4875 नुसार दाखल झालेले होते .सदर फेरफार वर नाराज होऊन 1) बाळासो दिनकर भोईटे 2) भाऊसो दिनकर भोईटे 3) सिंधुताई दिनकर भोईटे 4)बाळूताई दिनकर भोईटे मयत वारस काजल प्रल्हाद जाधव यांनी मा.उपविभागीय अधिकारी सो कोरेगाव यांचे कडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 अन्वये अर्ज केले .सदर अर्जा बाबत मा.उपविभागीय अधिकारी सो.कोरेगाव आदेश क्रमांक /अपील/03/2026 दि.31/08/2026 यांचा आदेश आलेवरून रामचंद्र संपत भोईटे यांचे नावावरील खरेदी दस्त फेरफार क्र. 4875 रद्द करून त्यानुसार लागलेले क्षेत्र 0.6020 आर पो.ख. क्षेत्र 0.1460 आर कमी करून 1) बाळासो दिनकर भोईटे 2) भाऊसो दिनकर भोईटे 3) सिंधुताई दिनकर भोईटे 4)बाळूताई दिनकर भोईटे 5) सुमन दिनकर भोईटे यांचे समाईक खातेचे नावे दाखल केले.नोंद मा.उपविभागीय अधिकारी सो.कोरेगाव यांचा आदेश आलेवरुण केली असे.