Ferfar #8604 · वाघोली
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- रिकन्व्हेअन्स पत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 438
- Talathi
- विश्वजित नारायण मारकळ
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार :रिकन्व्हेअन्स पत्र
लिहून घेणार ; 1) मे.कृषी कन्या कृषी सेवा केंद्र तर्फे प्रो.प्रा.अजिंक्य दिलीप भोईटे २)दिलीप लक्ष्मण भोईटे
लिहून देणार : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि.सातारा शाखा वाघोली तर्फे प्रतिनिधी श्री.सचिन सुदाम रासकर यांनी वाघोली येथील गट न. 438 मधील गहाणखत कर्ज र.रु.480000/-चे दुय्यम निंबधक कोरेगाव यांच्याकडील दस्त क्र.3140/2026 दि.24/09/2026 प्रमाणे रिकन्व्हेअन्स पत्र करून दिले .सबब रिकन्व्हेअन्सपत्र देणाराचे नाव ७ /१२ वरून कमी केले.दस्ताची झेरॉक्सप्रत दप्तरी दाखल असे.