सातबारा Watch

← वाघोली

Ferfar #8605 · वाघोली

कोरेगाव, सातारा · JSON

Type
रिकन्व्हेअन्स पत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
680
Talathi
विश्वजित नारायण मारकळ
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार :रिकन्व्हेअन्स पत्र लिहून घेणार ; उत्तम विनायक गाडे लिहून देणार : ज्ञानदीप को ऑप क्रेडीट सोसायटी लि.मुंबई शाखा वाठार स्टेशन तर्फे प्रतिनिधी प्रशांत हणमंत नावडकर यांनी वाघोली येथील गट न.680 मधील गहाणखत कर्ज र.रु.7000000/-चे दुय्यम निंबधक कोरेगाव यांच्याकडील दस्त क्र.3315/2026 दि.09/10/2026 प्रमाणे रिकन्व्हेअन्स पत्र करून दिले .सबब रिकन्व्हेअन्सपत्र देणाराचे नाव ७ /१२ वरून कमी केले.दस्ताची झेरॉक्सप्रत दप्तरी दाखल असे.