सातबारा Watch

← अनपटवाडी

Ferfar #2659 · अनपटवाडी

कोरेगाव, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
169, 351, 455, 514, 517, 518, 534
Talathi
विश्वजित नारायण मारकळ
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : अनपटवाडी विकास सेवा सो.लि., अनपटवाडी लिहुन देणार : संदिप विनायक मुळीक यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 169, 351, 455, 514, 517, 518, 534 वर रक्कम रुपये 875000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.