Ferfar #2660 · अनपटवाडी
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : अनपटवाडी विकास सेवा सो.लि., अनपटवाडी
लिहुन देणार : केशव शंकर मुळीक यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 475, 476, 82/3, 96 वर रक्कम रुपये 450000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.