सातबारा Watch

← शहापूर (आसनगांव)

Ferfar #436 · शहापूर (आसनगांव)

कोरेगाव, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
42
Talathi
विशाल मोहन गायकवाड
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहून देणार : नामदेव (बापू) कदम ग्रामीण बिगरशेती सहकारी पत. मर्या. अनपटवाडी ता. कोरेगाव जि. सातारा लिहून घेणार : मोहन घाटु नलवडे यांनी सर्व्हे क्रमांक : 42 तपशिल : नामदेव(बापू)कदम बि शेसह पत सं मर्या अनपटवाडी र रु३०००० मोहन घाटू याचे हिश्यावर - 114 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र यामधील जा.क्र. 21597 दिनांक 07/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.