Ferfar #5923 · दहिगांव
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार निवृत्ती कृष्णा गायकवाड यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव निवृत्ती कृष्णा महार ऐवजी निवृत्ती कृष्णा गायकवाड असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कोरेगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.45/2026 दि.30/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 30/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- 45/2026 अन्वये निवृत्ती कृष्णा महार ऐवजी निवृत्ती कृष्णा गायकवाड असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .