सातबारा Watch

← दहिगांव

Ferfar #5931 · दहिगांव

कोरेगाव, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
392
Talathi
विशाल मोहन गायकवाड
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : शरद ग्रा.वि.शेती सह. पत. मर्या. वाठार स्टेशन लिहून घेणार : राजेंद्र भिकोबा चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 392 तपशिल : वि व व वि अ शरद ग्रा बि शेती सह पत शा वाठार स्टे यांच्या जप्ती आदेश राजेंद्र भिकोबा चव्हाण यांच्या हिश्यावर - 4936 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा. क्र. 877 दिनांक 02/11/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.