Ferfar #8457 · वाठार स्टेशन
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 613
- Talathi
- सचिन सातलिंग माळी
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
नोदीचा प्रकार:- गहाणखत
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार प्रोटीयम फायनान्स लि शाखा सातारा
गहाणखत लिहुन देणार : शरीफ रशीद शेख रा. वाठार स्टेशन यांनी दुय्यम निबंधक सातारा 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5070-2026 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 613 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जब्बार रज्जाक शेख ,शरीफ रशीद शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार शरीफ चायनीज कोल्ड्रींक्स ॲण्ड स्नॅक्स सेंटर हॉटेल तिरंगा स्नॅक्स सेंटर तर्फे प्रो प्रा. शरीफ रशिद शेख (खाता क्रमांक :- 5268) ,
कर्जदार आसमा शरीफ शेख (खाता क्रमांक :- 5268) ,