Ferfar #8461 · वाठार स्टेशन
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 275
- Talathi
- सचिन सातलिंग माळी
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
लिहून देणार : नागेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या बावडा शाखा सातारा
लिहून घेणार : सुजाता रामचंद्र काळोखे
यांनी सर्व्हे क्रमांक : 275 तपशिल : नागेश्वर नागरी सह पतसंस्था मर्या बावडा शाखा सातारा यांचे कर्ज र.रु ७००००० दि २९/१२/२०१८ रोजी सुजाता रामचंद्र काळोखे यांचे हिश्यावर - 6523
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला क्र.10 दि.22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.