सातबारा Watch

← वाठार स्टेशन

Ferfar #8463 · वाठार स्टेशन

कोरेगाव, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
744/2/पै/7
Talathi
सचिन सातलिंग माळी
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : शरद ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या वाठार स्टेशन लिहून घेणार : मयूर भगवान थोरात यांनी सर्व्हे क्रमांक : 744/2/पै/7 तपशिल : शरद ग सह प ३,२५,०००- शिवराम दिनकर थोरात या हि 6१० 6८ - 5689 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला क्र.49 दि.19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.