सातबारा Watch

← तळीये

Ferfar #4638 · तळीये

कोरेगाव, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
272
Talathi
राऊ सतीश मुगळे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : राजमाता जिजाऊ महिला ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. पिंपोडे बु।। शाखा पिंपोडे बु।। गहाणखत लिहुन देणार : विश्वल सचिन चव्हाण रा. तळीये यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3373-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 272 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विश्वल सचिन चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार सचिन लक्ष्मण चव्हाण (खाता क्रमांक :- 1708) ,