Ferfar #4643 · तळीये
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026श्री. भरत रावसो लोखंडे यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ रावसो बाळा लोंखडी 5 आणे 4 पै]
हे/ह्या दिनांक 24/05/1989 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
कुळाचा प्रकार :- साधे कुळ
कुळाचे नाव :- भरत रावसो लोखंडे -मुलगा
लक्ष्मण रावसो लोखंडे -मुलगा
शतृघ्न रावसो लोखंडे -मुलगा
रामदास रावसो लोखंडे -मुलगा मयत दि-०६/१२/२०२० रोजी त्यांना वारस फेरफार क्रमांक ३८०३ प्रमाणे खालीलप्रमाणे
लीलावती रामदास लोखंडे
राजेश रामदास लोखंडे
मीना कृष्णात नेवसे
मनिषा मुगुटराव नेवसे
माधुरी किरण ससाणे
यश्वदा बाळू नेवसे मुलगी मयत दि-१९/१०/२०२२ रोजी त्यांना वारस फेरफार क्रमांक ४००२ प्रमाणे खालीलप्रमाणे
गजानन बळवंत नेवसे
मुक्ताबाई रावसो नेवसे -पत्नी
कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात फेरफार क्रमांक २२३८,४००२,३८०३ मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व अर्जाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.