सातबारा Watch

← बनवडी

Ferfar #2295 · बनवडी

कोरेगाव, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
122, 165, 307, 308
Talathi
विष्‍णू सदाशिव कदम
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड शाखा अंबवडे सं. वाघोली गहाणखत लिहुन देणार : चंद्रकांत महादेव जाधव रा. बनवडी यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3469-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 122, 165, 307, 308 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत महादेव जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : जाधव पोल्ट्री फार्म तर्फे कर्जदार - रोहित चंद्रकांत जाधव (खाता क्रमांक :- 9102) ,