Ferfar #1475 · अरबवाडी
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
नोदीचा प्रकार:- बोजा (ताबे गहाणखत) गहाणखत लिहुन घेणार : अरबवाडी विविध कार्यकारी सह.सेवा संस्था मर्या.अरबवाडी ता. कोरेगाव जि. सातारा तर्फे सचिव महेश उत्तम अहिरेकर
गहाणखत लिहुन देणार : सतिश शिवराम पंधरकर रा. अरबवाडी ता. कोरेगाव यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सातारा शाखा अंबवडे सं. वाघोली ता. कोरेगाव या बँकेशी संलग्न अरबवाडी विविध कार्यकारी सह.सेवा संस्था मर्या अरबवाडी ता. कोरेगाव जि. सातारा यांचेकडून रक्कम रुपये 2,68,000/- कर्ज घेऊन मौजे अरबवाडी ता. कोरेगांव येथील त्यांच्या हिश्याचे गट नंबर 269 क्षेत्र 0.53 हे.आर, गट नंबर 224 क्षेत्र 0. 19 हे.आर, गट नंबर 284 क्षेत्र 0.35 हे.आर, गट नंबर 53 क्षेत्र 0.50 हे.आर हि जमीन तारण दिली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा शाखा अंबवडे सं.वाघोली ता.कोरेगाव या बँकेशी संलग्न अरबवाडी विविध कार्यकारी सह.सेवा संस्था मर्या अरबवाडी ता. कोरेगाव यांचेकडील मा.सह दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडे बुक क्र.1 पुरवणी भाग -5 वालम क्र. 17 चे 138 ते 150 पृष्ठावर 34 क्रमांकावर नोंदवलेले दि. 06/10/2026 रोजीचे ताबे गहाणखत व अरबवाडी विविध कार्यकारी सह.सेवा संस्था मर्या अरबवाडी ता. कोरेगाव यांचेकडील दि. 07/10/2026 रोजीचे पत्रावरून वरील गट नं. चे ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,68,000/- चा ताबे गहाणखत बोजा दाखल केला. संस्थेकडील पत्र व ताबेगहाणखतावरून नोंद केली .वरीलप्रमाणे कागदपत्रे आरटीएस फाईलिस दाखल असे.