Ferfar #3296 · बिचुकले
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- ए.कु.मॅ नोंद कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-11
- Objection until
- 2026-10-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 125
- Talathi
- शशिकांत आप्पासाहेब घोरपडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 11/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 11/09/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 125 वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 81 दि.20/03/1964 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :-राजाराम भिकू सावंत,परशराम भिकू सावंत.अर्ज व आर टी एस फायलीस दाखल असे.