Ferfar #3768 · रेवडी
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 305
- Talathi
- VISHAL ANIL SHINDE
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : मा. किसनराव साबळे पाटील विकास सेवा सोसायटी लिमिटेड, शिवथर, तालुका व जिल्हा सातारा
लिहून घेणार : विष्णु गणेश साबळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 305 तपशिल : विष्णु गणेश साबळे र.रु.४०००००/-यांच्या हिश्यावर - 2628
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. किसनराव साबळे पाटील विकास सेवा सोसायटी लिमिटेड, शिवथर, तालुका व जिल्हा सातारा. सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.