सातबारा Watch

← पाडळी स्टेशन

Ferfar #7511 · पाडळी स्टेशन

कोरेगाव, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04
Certified
—
Gat / Survey
6/2
Talathi
महेश महादेव देवकर
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय डी बी आय बँक शाखा सातारारोड गहाणखत लिहुन देणार : रणजित शिवाजीराव फाळके रा. पाडळी स्टेशन यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3404-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2234867.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6/2 क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रणजित शिवाजीराव फाळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2234867.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार - हर्षवर्धन रणजीत फाळके (खाता क्रमांक :- 9036) ,