Ferfar #7512 · पाडळी स्टेशन
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : ताबेगहाणखत
लिहून देणार : संतोष श्रीरंग आवडे रा.सातारारोड ता.कोरेगाव
लिहून घेणार : विकास सेवा सोसायटी पाडळी स्टेशन यांनी पाडळी स्टेशन येथील बाजूस दाखल गट नं. 478/17,478/20,529/2,489/1,478/2,529/5/अ व 713 मधील इतर अधिकारात र.रु. 1,60,000/- चे ताबे गहाणखत मुदत वर्ष 5 ( पाच ) हा शेरा ठेवला. सोसायटी कडील ताबे गहाणखताची प्रत व अर्जदार यांचा अर्ज दिलेवरून नोंद केली.