सातबारा Watch

← मदनापुरवाडी

Ferfar #1221 · मदनापुरवाडी

कोरेगाव, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
106
Talathi
सचिन सातलिंग माळी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पेठ किन्हई लिहून घेणार : धनंजय निवृत्ती शिंदे रा.मदनापूरवाडी यांनी सर्व्हे क्रमांक : 106 तपशिल : बँक ऑफ महा.शाखा पेठ किन्हई रु.५०००/-धनंजय हि. - 626 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दि.23/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.