Ferfar #1224 · मदनापुरवाडी
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
लिहून घेणार : कै नामदेवराव (भाऊ) भोसले विकास सेवा सोसायटी किन्हई
लिहून देणार : दिलीप निवृत्ती भोसले रा.मदनापूरवाडी यांनी रक्कम रुपये 6,11,000/- मुदत वर्ष 15 (पंधरा) चे शेतकरी निवास कर्ज घेऊन गट नंबर 286,320,66 व 282 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात शेतकरी निवास बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.