सातबारा Watch

← किन्हई

Ferfar #3988 · किन्हई

कोरेगाव, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
1018, 580
Talathi
सचिन सातलिंग माळी
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा लिहून घेणार : कै नामदेवराव (भाऊ) भोसले विकास सेवा सोसायटी किन्हई लिहून देणार : सचिन निवृत्ती भोसले रा.किन्हई यांनी रक्कम रुपये 4,76,000/- मुदत वर्ष 15 (पंधरा) चे शेतकरी निवास कर्ज घेऊन गट नंबर 1018 व 580 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात शेतकरी निवास बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.