सातबारा Watch

← बोरजाईवाडी

Ferfar #2588 · बोरजाईवाडी

कोरेगाव, सातारा · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
191
Talathi
शमशाद सलीम शेख
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 आदेश क्रमांक : क्र.हक्कनोंद / राजपत्र नावात बदल /कावि-748/2026 आदेश दिनांक :- 14/07/2026 अर्जदार जमीनीचे खातेदार श्री आनंदराव विठ्ठल रासकर यांनी बाजुस दाखल केलेल्या सं न 191 च्या अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव श्री अनंत विठ्ठल रासकर ऐवजी श्री आनंदराव विठ्ठल रासकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कोरेगाव यांच्याकडील आदेश क्र.हक्कनोंद / राजपत्र नावात बदल /कावि-748/2026 दि. 14/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन गुरुवार ते बुधवार दिनांक डिसेंबर 11 -17 ,2025 मधील नोंदणी क्र.पी – 2598642 अन्वये श्री अनंत विठ्ठल रासकर ऐवजी श्री आनंदराव विठ्ठल रासकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे व मा.तहसीलदार कोरेगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.आरटीएस / कावि-748/2026 दि. 14/07/2026 प्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे.आदेश दप्तरी दाखल असे .