सातबारा Watch

← बोरजाईवाडी

Ferfar #2589 · बोरजाईवाडी

कोरेगाव, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
241, 415
Talathi
शमशाद सलीम शेख
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : बोरजाईवाडी वि.का.स.सेवा.सोसा.लि.बोरजाईवाडी ता.कोरेगाव जि.सातारा लिहून घेणार : नारायण नामदेव देवकर यांनी सर्व्हे क्रमांक : 241 ,415 तपशिल : दिनांक 02/03/2022 रोजी बोरजाइवाडी वि.का.स.सेवा सोसायटी ली आझादपूर चा नारायण नामदेव देवकर यांच्या नावे रु.472500/- या रकमेचा इकार केला. - 2079 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.