Ferfar #6897 · भोसे
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 330/3
- Talathi
- शिवाजी रामचंद्र जामदार
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय.डी.बी.आय बँक शाखा कोरेगांव, ता.कोरेगांव, जि.सातारा
गहाणखत लिहुन देणार : संभाजी तुकाराम माने रा. भोसे यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3338-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 330/3 क्षेत्र 0.9850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संभाजी तुकाराम माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.