Ferfar #6901 · भोसे
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-08 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 486/1
- Talathi
- शिवाजी रामचंद्र जामदार
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चिमणगाव
लिहून घेणार : मोहन ज्ञानू माने
यांनी सर्व्हे क्रमांक : 486/1 तपशिल : बँक ऑफ महा.शाखा चिमणगाव सुधीर, संतोष गोडसे र रु ५,०००/- - 5013
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा मोहन ज्ञानू माने यांचा असून ७/१२ ऑनलाईन एडीट-रीएडीट करताना नजरचुकीने सुधीर, संतोष गोडसे यांचे नावे दाखल झाला आहे,तरी मोहन ज्ञानू माने यांनी हा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चिमणगाव यांचेकडील पत्र ref no.AN35/CR/MDM/2026-27 दिनांक :- 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.