सातबारा Watch

← भोसे

Ferfar #6902 · भोसे

कोरेगाव, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-08 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
347, 447/1
Talathi
शिवाजी रामचंद्र जामदार
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा शाखा भोसे लिहून घेणार : ज्ञानेश्वर विठ्ठल माने यांनी सर्व्हे क्रमांक : 347 तपशिल : प्रमाणे ज्ञानेश्वर विठोबा माने ,ज्ञानेश्वर विठ्ठल माने यानी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लि.सातारा शाखा भोसे यांच्या कडुन रक्कम रुपये 1300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6065 सर्व्हे क्रमांक : 447/1 तपशिल : प्रमाणे ज्ञानेश्वर विठोबा माने ,ज्ञानेश्वर विठ्ठल माने यानी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लि.सातारा शाखा भोसे यांच्या कडुन रक्कम रुपये 1300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6065 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा शाखा भोसे यांचेकडील पत्र जा.नं.30 दिनांक :- 11/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.