Ferfar #6903 · भोसे
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 328
- Talathi
- शिवाजी रामचंद्र जामदार
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
अधिकारी : तहसिलदारसो कोरेगाव
आदेश क्रमांक : क्रमांक/कुका/एसआर-30/26
आदेश दिनांक : 06/10/2026
मौजे भोसे येथील गट नं 328 क्षेत्र 01हे75आर पो.ख क्षेत्र 0 हे 11आर आकार रु.5.44 पैसे सदर शेतजमीन 1.विठ्ठल शिदू माने 2.सोमनाथ पंढरीनाथ माने 3.विजय जालिंदर माने 4.अजय जालिंदर माने 5.नवनाथ पंढरीनाथ माने यांचे मालकीची असुन सदर 7/12 उतारा चे इतर हक्कातील नमुद असलेला कु. का.क. 43 प्रो नवीन अविभाज्य शर्त अन्वये हा शेरा कमी करुन भूधारणा भोगवटादार 2 चे भोगवटादार 1 करणेबाबत मा.तहसिलदारसो कोरेगाव यांचेकडील क्रमांक/कुका/एसआर-30/26 दि. 06/10/2026 रोजीचा आदेश आलेवरुन शर्थ शिथिल करून भूधारणा भोगवटादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 केले. आदेशानुसार नोंद केली असे.आदेश हक्कनोंद संचीकेस दाखल असे.