सातबारा Watch

← भोसे

Ferfar #6904 · भोसे

कोरेगाव, सातारा · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
324/3
Talathi
शिवाजी रामचंद्र जामदार
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 अधिकारी : तहसिलदारसो कोरेगाव आदेश क्रमांक : क्रमांक/कुका/एसआर- 31/26 आदेश दिनांक : 06/10/2026 मौजे भोसे येथील गट नं 324/3 क्षेत्र 0हे79आर पो.ख क्षेत्र 0 हे 09 आर आकार रु.2.75 पैसे सदर शेतजमीन 1.जालिंदर नामदेव माने 2. पंढरीनाथ नामदेव माने 3.सिंधू नामदेव माने यांचे मालकीची असुन सदर 7/12 उतारा चे इतर हक्कातील नमुद असलेला कु. का.क. 43 प्रो नवीन अविभाज्य शर्त अन्वये हा शेरा कमी करुन भूधारणा भोगवटादार 2 चे भोगवटादार 1 करणेबाबत मा.तहसिलदारसो कोरेगाव यांचेकडील क्रमांक/कुका/एसआर- 31/26 दि. 06/10/2026 रोजीचा आदेश आलेवरुन शर्थ शिथिल करून भूधारणा भोगवटादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 केले. आदेशानुसार नोंद केली असे.आदेश हक्कनोंद संचीकेस दाखल असे.