Ferfar #6907 · भोसे
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 357/28
- Talathi
- शिवाजी रामचंद्र जामदार
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
अधिकारी : तहसिलदारसो कोरेगाव
आदेश क्रमांक : क्रमांक/कुका/एसआर-34/26
आदेश दिनांक : 06/10/2026
मौजे भोसे येथील गट नं 357/28 क्षेत्र 0हे 24आर पो.ख क्षेत्र 0 हे 00आर आकार रु.2.41 पैसे सदर शेतजमीन 1. शिदू उर्फ सिद्धनाथ नामदेव माने 2. जालिंदर नामदेव माने 3. नवनाथ पंढरीनाथ माने 4. सोमनाथ पंढरीनाथ माने यांचे मालकीची असुन सदर 7/12 उतारा चे इतर हक्कातील नमुद असलेला कु. का.क. 43 प्रो नवीन अविभाज्य शर्त अन्वये हा शेरा कमी करुन भूधारणा भोगवटादार 2 चे भोगवटादार 1 करणेबाबत मा.तहसिलदारसो कोरेगाव यांचेकडील क्रमांक/कुका/एसआर-34/26 दि. 06/10/2026 रोजीचा आदेश आलेवरुन शर्थ शिथिल करून भूधारणा भोगवटादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 केले. आदेशानुसार नोंद केली असे.आदेश हक्कनोंद संचीकेस दाखल असे.