Ferfar #4401 · तडवळे संमत कोरेगांव
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-02
- Objection until
- 2026-08-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 129
- Talathi
- राहुल अजबसिंग राजपूत
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार :- इतर फेरफार
लिहून देणार :- संजय रामराव मतकर
लिहून घेणार :- विजयकुमार रामराव मतकर
अर्जदार :- विजयकुमार रामराव मतकर यांनी अर्ज दिलेवरून मौजे तडवळे संमत कोरेगाव ता.कोरेगाव जि.सातारा येथील गट क्र.129 याचे एकूण क्षेत्र 0.44 आर मध्ये लिहून घेणार यांचा 8 आणे व लिहून देणार यांचा 8 आणे म्हणजेच प्रत्येकी 0.22 आर असा हिस्सा नमूद असून दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्र.3243/1998 अन्वये दिनांक 18/11/1998 रोजी विजयकुमार रामराव मतकर व संजय रामराव मतकर यांनी बबन तात्या मतकर यांचेकडून सदर 0.44 आर हिश्यातील चार/चार आणे प्रत्येकी म्हणजेच 0.11/0.11 आर असे क्षेत्र खरेदी केले होते.तद्नंतर दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्र.2191/2006 अन्वये दिनांक.19/06/2006 रोजी बबन तात्या मतकर यांचे नावे असलेले शिल्लक क्षेत्र 0.22 आर हे त्यांनी विजयकुमार रामराव मतकर यांचे नावे खरेदी केली.त्यानुसार विजयकुमार रामराव मतकर यांचे नावे 12 आणे म्हणजेच क्षेत्र 0.3300 आर व संजय रामराव मतकर यांचे नावे 4 आणे म्हणजेच 0.1100 आर असे क्षेत्र नमूद असणे आवश्यक होते पण दोघांचे नावे 8/8 आणे क्षेत्र नमूद असून संजय रामराव मतकर यांचे नावे असलेले 4 आणे क्षेत्र कमी करून विजयकुमार रामराव मतकर यांचे नावे केली असे.सदर नोंद अर्ज,दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील खरेदी दस्तक्रमांक.2191/2006 दिनांक.19/06/2006 व मा.तहसीलदार सो कोरेगाव यांचेकडील क्र.आरटीएस/कावी-1336/2025 दिनांक.19/06/2026 अन्वये नोंद दाखल केली असे.