Ferfar #4408 · तडवळे संमत कोरेगांव
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 17/08/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : त्रिशक्ती सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत सातारा शाखा सातारा
गहाणखत लिहुन देणार : सोमनाथ साहेबराव झांजुर्णे रा. तडवळे संमत कोरेगांव यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2716-2026 दिनांक 17/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 741, 750, 758/19, 758/2, 758/4, 771, 788/ब, 805 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोमनाथ साहेबराव झांजुर्णे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.