सातबारा Watch

← तडवळे संमत कोरेगांव

Ferfar #4416 · तडवळे संमत कोरेगांव

कोरेगाव, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
309
Talathi
राहुल अजबसिंग राजपूत
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 04/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : त्रिशक्ती सैनिक नागरी सहकारी पतसंस्था, मर्यादीत सातारा गहाणखत लिहुन देणार : शिरीष चंद्रकांत अनपट रा. तडवळे संमत कोरेगांव यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2953-2026 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 309 क्षेत्र 0.6300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिरीष चंद्रकांत अनपट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार सागर शिरीष अनपट (खाता क्रमांक :- 1468) ,