सातबारा Watch

← जळगांव

Ferfar #3476 · जळगांव

कोरेगाव, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
699, 720/1
Talathi
दिपक दत्‍तात्रय गौंड
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : आय डी बी आय बँक लि. शाखा कोरेगाव लिहून घेणार : शंकर एकनाथ जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 699 तपशिल : आय डी बी आय बँक लि.शाखा कोरेगाव यांचा ४०००००/-चा बोजा - 1865 सर्व्हे क्रमांक : 720/1 तपशिल : आय.डी.बी.आय.बँक लि.शाखा कोरेगाव यांचेकडील खातेदार शंकर एकनाथ जाधव र.रु.4,00,000/- दि.12/6/2015 - 1865 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आय डी बी आय बँक लि. शाखा कोरेगाव यांचेकडील पत्र/ दाखला Ref IDBI Bank /Koregaon (SOL-473)/FY 2026-27/AEP/30/01 Date 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.