Ferfar #3477 · जळगांव
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि कोरेगांव मर्चंटस ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्यादित कोरेगांव ता.कोरेगांव तर्फे गजेंद्र रामचंद्र बर्गे
गहाणखत लिहुन देणार : जनार्दन रामचंद्र शिंदे रा. जळगांव यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3529-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126, 130 क्षेत्र 0.0321 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जनार्दन रामचंद्र शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.