सातबारा Watch

← जळगांव

Ferfar #3478 · जळगांव

कोरेगाव, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
82
Talathi
दिपक दत्‍तात्रय गौंड
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : योजना उदध्व जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 82 तपशिल : भारतीय स्टेट बँक शेती कृषी शाखा सातारा ता.घे. र रू 20,000 /-दि- 19/9/02 - 560 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र/ दाखला दि.१७/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.