सातबारा Watch

← कुमठे

Ferfar #12537 · कुमठे

कोरेगाव, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
1798, 990/अ, 990/ब
Talathi
देवदास विनायक जाधव
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 श्री.गोपाळ बाजीराव जगदाळे यांचा दिनांक 31/01/2026 रोजीच्या अर्जावर ,मा.तहसिलदार सो | कोरेगांव यांचेकडील पत्र क्र.कुका/कावि-37/2026,दिनांक 07/08/2026 रोजी आलेवरोन,तसेच महाराष्ट्र शासन,महसूल व वनविभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1,दिनांक 30/04/2026 चे परिपत्रकातील तरतुदीनुसार परीचेद 5 मधील तरतुदीस अधीन राहून मौजे कुमठे,ता.कोरेगांव,जि.सातारा येथील क.ग.नं.990/अ,क्षेत्र 0.38 हे.आर,पो.ख.0.00 हे.आर,आकार 11.35 रु.पै.,क.ग.नं.990/ब,क्षेत्र 0.16 हे.आर.,पो.ख.0.00 हे.आर,आकार 5.25 रु.पै. क.ग.नं.1798,क्षेत्र 1.54 हे.आर,पो.ख.0.39 हे.आर,आकार 14.60 रु.पै.या गटामधील इतर अधिकारात फेरफार क्रमांक 1630,4523,459 नुसार गट नंबर 990/अ मधील इतर अधिकारात असणारा विठू कुंडलिका चव्हाण आवार्ड घे,हुसेन चांद मुलाणी मयत वा.नं. 1)आजमत मर्द आब्बास 2)आमु मर्द बाबा 3)शहजादी मर्द उस्मान गट नंबर 990/ब मधील इतर अधिकारात असणारा विठ्ठल कुंडलिक चव्हाण आवार्ड घे,पुनमचंद प्रेमजी मारवाडी हु.नामा मिळवणार,हुसेन चांदबी मुलाणी म.वा.1)आजमत मर्द आब्बास 2)आमु मर्द बाबा 3)शहाजादी मर्द उस्मान गट नंबर 1798 मधील इतर अधिकारात असणारा आजमहमंद आब्बास आरुद मर्द,विठू कुंडलीक चव्हाण,शहाजादी मर्द उस्मान,हुसेन चाँद मुलाण असा दाखल असलेला कालबाह्य पोकळ नोंदीचा शेरा कमी केला. मा.तहसिलदार सो | कोरेगांव यांचेकडील पत्र पाहून नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपत्रे आरटीएस फायलीस दाखल असे.