सातबारा Watch

← सांगवी

Ferfar #1629 · सांगवी

कोरेगाव, सातारा · JSON

Type
रिकन्व्हेअन्स पत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-03
Objection until
2026-08-20
Certified
—
Gat / Survey
427
Talathi
शिवाजी रामचंद्र जामदार
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार:- रिकन्व्हेअन्स पत्र लिहून देणार :- शिलाबाई अर्जुन वाघमारे लिहून घेणार :- जयसिंग दशरथ वाघमारे मयत वारस 1. प्रतिक जयसिंग वाघमारे, 2. प्रियांका जयसिंग वाघमारे, 3. कविता जयसिंग वाघमारे. यांनी मौजे सांगवी ,ता.कोरेगांव,जि सातारा येथील मिळकत क.ग.नं. 427,क्षेत्र हे.आर. 1.45,आकार 9.31,यात समां एक आणे चार पै चा हिस्सा घेणेचे हक्कासह सदर शेतजमीन दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील रिकन्व्हेअन्स पत्र दस्त क्रमांक 1338/2017 दिनाक 08/05/2017 रोजी रिकन्व्हेअन्स पत्र करून घेतले.या रिकन्व्हेअन्स पत्र प्रमाणे लिहून देणार यांचे 7/12 वरील नाव कमी करून सदर क्षेत्र लिहून घेणार यांचे नावे दाखल केले. याबाबत गावी,अर्ज, रिकन्व्हेअन्स पत्र दस्त क्र. 1338/2017 ची छायांकित प्रत आलेवरून नोंद केली असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.