Ferfar #1639 · सांगवी
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- रिकन्व्हेअन्स पत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-08 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 446
- Talathi
- शिवाजी रामचंद्र जामदार
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार:- रिकन्व्हेअन्स पत्र
लिहून देणार :- संदीप विलास चव्हाण
लिहून घेणार :- विश्वनाथ संपत चव्हाण मयत वारस 1. छाया विश्वनाथ चव्हाण 2. महेश विश्वनाथ चव्हाण 3. सागर विश्वनाथ चव्हाण 4. आरती जगन्नाथ शिंदे
यांनी मौजे सांगवी ,ता.कोरेगांव,जि सातारा येथील मिळकत क.ग.नं. 446,क्षेत्र हे.आर. 0.56,आकार 2.75,यात समां चार आणे चा हिस्सा क्षेत्र घेणेचे हक्कासह सदर शेतजमीन मोबदला र.रु.70,000/- भरणा करून दिनाक 22/09/2026 रोजी रिकन्व्हेअन्स पत्र करून घेतले बाबत गावी,अर्ज,दस्त क्र.3091/2026 दिनाक 22/09/2026 ची छायांकित प्रत आलेवरून नोंद केली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.