सातबारा Watch

← चिमणगांव

Ferfar #4749 · चिमणगांव

कोरेगाव, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
878
Talathi
सुभाष भिकू संकपाळ
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून घेणार- मिलिंद विठ्ठल निकम वय 51 वर्षे लिहून देणार-1) गजराबाई तानाजी संकपाळ 2)चंद्रभागा बाबुराव घाडगे मयत वारस 2.1)आनंदराव बाबुराव घार्गे 3)संगीता रामचंद्र फडतरे 4)संजीवनी बाबुराव उर्फ बाजीराव बोधे, 5)सुशीला उर्फ सुनिता जयप्रकाश निंबाळकर म.वा.5.1)राजेंद्र जयप्रकाश निंबाळकर यांनी हरिदास साहेबराव जाधव खरेदी दस्त क्रमांक 3520 दिनांक 16 .11. 2007 रोजी करून दिलेल्या खरेदी दस्तासाठी मौजे चिमणगाव येथील मंजूर फेरफार नंबर 1827 दि.08.12.2007 यास संमती पत्र दिनांक 7.8.2026 रोजी रजिस्टर दस्त क्रमांक 2629 मौजे चिमणगाव येथील गट नंबर 878 याचे इतर अधिकारांमध्ये आमची असलेली नावे कमी होऊन खरेदी घेणार यांना भविष्यात कोणताही वहिवाटीस अगर इतर शासकीय योजनांचा लाभ घेणे करिता हरकत व तक्रार होऊ नये म्हणून आमची 7.12 चे इतर अधिकारात असलेली नावे कमी करणेबाबत संमती पत्र करून दिले.