सातबारा Watch

← रामोशीवाडी

Ferfar #864 · रामोशीवाडी

कोरेगाव, सातारा · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
157
Talathi
सुभाष भिकू संकपाळ
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- सैा.नियती भिमराव बुधकर रा. रामोशीवाडी(खाता क्रमांक277) गट/सर्व्हे क्रमांक157, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3502 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- ग्रामपंचायत रामोशीवाडी ता. कोरेगांव तर्फे विद्यमान सरपंच व ग्रामसेवक , (खाता क्रमांक :-743)गट/सर्व्हे क्रमांक 157 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कोरेगाव जिल्हा सातारा यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3559 दिनांक 03/11/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.