Ferfar #6264 · ल्हासुर्णे
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 733
- Talathi
- गणेश सुरेश माने
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : श्री नवलाईदेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. ल्हासुर्णे
लिहून घेणार : विनायक आप्पासो सावंत रा.ल्हासुर्णे
यांनी सर्व्हे क्रमांक : 733 तपशिल : प्रमाणे विनायक आप्पासो सावंत यानी श्री नवलाईदेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित ल्हासुर्णे ता.कोरेगांव जि.सातारा यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5306
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री नवलाईदेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. ल्हासुर्णे यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.