सातबारा Watch

← कोरेगांव

Ferfar #15457 · कोरेगांव

कोरेगाव, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-27
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
52/अ/4
Talathi
के.टी.पवार
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026 लिहून देणार : शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को-ऑप क्रेडीट सोसायटी लि; विटा शाखा विटा लिहून घेणार : सिध्दनाथ तुकाराम जाधव यांजकडोन र.रु.२६,५०,०००/- घेवून सर्व्हे नंबर ५२/अ/४ मधील क्षेत्र ७३५ चौ.फुट क्षेत्राचे दस्त क्र.५२५९/२०२६ दि.२२/०९/२०२६ रिकन्व्हेन्सपत्र करून दिले. रिकन्व्हेन्सपत्राची छायाप्रत हक्कनोंद संचीकेस दाखल असे.