सातबारा Watch

← कोरेगांव

Ferfar #15486 · कोरेगांव

कोरेगाव, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
35/1/ब/8/अ
Talathi
के.टी.पवार
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहून देणार : श्री.ब्रम्हचैतन्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या कोरेगांव लिहून घेणार : चंद्रकांत सदाशिव मांढरे यांनी सर्व्हे क्रमांक : 35/1/ब/8/अ फेरफार क्रमांक 12898 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री.ब्रम्हचैतन्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या कोरेगांव यांचेकडील पत्र जावक क्रमांक ८३/२६ दि.०७/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.