Ferfar #15487 · कोरेगांव
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35/2/अ/5
- Talathi
- के.टी.पवार
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार :-अंजना मारुती कदम (खाता क्रमांक4273) सर्व्हे क्रमांक 35/2/अ/5, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0125 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0125 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार :- संतोष मारुती कदम , (खाता क्रमांक :-321791) सर्व्हे क्रमांक 35/2/अ/5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0125 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कोरेगाव जिल्हा सातारा यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2891 दिनांक 01/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. बक्षीसपत्राची छायाप्रत हक्कनोंद संचिकेस दाखल असे.