सातबारा Watch

← कोरेगांव

Ferfar #15488 · कोरेगांव

कोरेगाव, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
269/अ/1अ/1
Talathi
के.टी.पवार
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 विशेष वसुली व विक्री अधिकारी विठ्ठल रुक्मिणी सहकारी पतसंस्था लि. शाखा वाई यांच्याकडील पत्र जावक क्र.५५/२०२६ दि.२३/०९/२०२६ आलेवरून बाजूस दाखल सर्व्हे नं.२६९/अ/१अ/१ मध्ये इंदुबाई बाबुराव वाघ यांच्या नावे इतर हक्कात असणारा जप्तीचा हुकुम रद्द केला. वरील प्रमाणे कागदपत्रे हक्कनोंद संचीकेस दाखल असे.