सातबारा Watch

← कोरेगांव

Ferfar #15493 · कोरेगांव

कोरेगाव, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
497/1/2/3
Talathi
के.टी.पवार
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : कोरेगाव ग्राम विकास सेवा सोसायटी कोरेगाव, कोरेगाव ग्राम विकास सेवा सोसायटी कोरेगाव लिहुन देणार : उमेश जनार्दन शिंदे रा. कोरेगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 497/1/2/3 क्षेत्र 0.6800 वर रक्कम रुपये 425000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.