Ferfar #15495 · कोरेगांव
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 288/15
- Talathi
- के.टी.पवार
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि.कोरेगांव मर्चंटस ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या कोरेगांव तर्फे गजेंद्र रामचंद्र बर्गे
गहाणखत लिहुन देणार : मंगेश हिंदुराव मदने ,संतोष मल्हारी भंडलकर ,सयाजी मल्हारी भंडलकर रा. कोरेगांव यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3371-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 288/15 क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगेश हिंदुराव मदने ,संतोष मल्हारी भंडलकर ,सयाजी मल्हारी भंडलकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.