सातबारा Watch

← कोरेगांव

Ferfar #15503 · कोरेगांव

कोरेगाव, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
177/1/ब
Talathi
के.टी.पवार
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : कोरेगाव भाग विकास सेवा सोसायटी, कोरेगाव भाग विकास सेवा सोसायटी लिहुन देणार : प्रकाश दत्ताजीराव पवार रा. कोरेगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 177/1/ब क्षेत्र 3.8500 वर रक्कम रुपये 3725000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.